Preview of the original artwork (in English)
  • विकिमीडिया कॉमन्समध्ये आपण कायकाय टाकू शकता?
  • केवळ तुमची स्वतःचीच निर्मिती असलेले काम तुम्ही चढवू (अपलोड) शकता.
    • अशा साहित्यांत खालील प्रकारच्या छायाचित्रांचा आणि चित्रफितींचा अंंतर्भाव करता येईल :
      • निसर्गचित्रे, प्राण्यांची किंवा वनस्पतींची छायाचित्रे
      • लोकांची किंवा खास व्यक्तींची सार्वजनिक ठिकाणी स्वत: काढलेली उल्लेखनीय छायाचित्रे
      • कलात्मक नसलेल्या अथवा उपयोगी वस्तूंची चित्रे
    • अस्सल आलेख, नकाशे, आकृत्या, ध्वनिमुदित साहित्य
    • हे ध्यानात असू द्यावे: मात्र विकिमीडिया कॉमन्स आणि विकिमिडीया प्रकल्पांच्या माध्यमातून आपले काम शेअर करून, आपले असे साहित्य आपणास पूर्वसूचित न करताही नकलवण्याची, बदलण्याची तसेच विक्रीचीही अनुमती सर्वांना मुभा असेल.
  • तुमचे स्वतःचे नसलेले किंवा दुसर्‍या कुणाच्या तरी कामाची भ्रष्ट नक्कल असलेले साहित्य आम्ही स्वीकारत नाही.
    • सर्वसाधारणपणे (By default), इतर कुणाची कृती अपलोड करू शकत नाही.
    • यामध्ये खालील साहित्याचा समावेश होतो:
      • बोधचिन्हे (लोगो)
      • सीडी/डीव्हीडी यांच्या मुखपृष्ठावरील छापील साहित्य
      • प्रसिद्धी मिळवण्यासाठी काढलेली छायाचित्रे
      • दूरचित्रवाणी, चित्रपट, डीव्हीडी आदींच्या कार्यक्रमांचे स्क्रीनशॉट किंवा सॉफ्टवेअर
      • दूरचित्रवाणीवर वा चित्रपटांत दिसणार्‍या पात्रांची किंवा कॉमिक्समधील पात्रांची चित्रे, अगदी तुम्ही स्वत: काढली असली तरी.
      • इंटरनेटवरून उतरवलेली बहुतांशी चित्रे.
  • ... मात्र खालील दोन मुख्य अपवादांसोबत:
    • जर मूळ कलावंतानेे त्याची कृती नकलवण्याची, त्यात फेरबदल करण्याची अथवा त्या साहित्याची विक्रीची खुली लिखित अनुमती दिली असल्यास असे साहित्य तुम्ही विकिमीडिया कॉमन्सवर चढवू शकता. आणि,
    • साधारणपणे दीडशे वर्षांहूनही जुन्या कलाकृती, पुतळे, आणि वास्तू यांची तुम्ही स्वतः काढलेली चित्रे किंवा छायाचित्रे
  • थोडक्यात काय तर ...
    • तुमची स्वतःचीच निर्मिती असलेल्या कृती तुम्ही चढवू शकता.
    • त्या साहित्यावर ज्याचा हक्क आहे अशा संबंधित व्यक्तीची सुस्पष्ट लिखित परवानगी असलेल्या कृतीच आही स्वीकारतो.
    • हे महत्वाचे आहे; तुमच्या सहकार्यासाठी आभार.
  • अजूनही साशंक असल्यास मदतकेंद्रावर आपली शंका जरूर विचारावी.
  • ठिक
  • थांबा
  • ठिक
  • थांबा
  NODES
HOME 1
languages 2
multimedia 1
Note 1