अल्माटी (कझाक: Алматы; रशियन: Алма-Ата), जुने नाव अल्मा-अता (रशियन: Алма-Ата) हे मध्य आशियाच्या कझाकस्तान देशामधील सगळ्यात मोठे शहर आहे. सुमारे १४ वस्ती असलेल्या ह्या शहरामध्ये कझाकस्तानमधील ९% नागरिक राहतात. अल्माटी हे १९२९ ते १९९१ दरम्यान सोव्हिएत संघाच्या कझाक सोव्हिएत साम्यवादी गणराज्याचे तर १९९१ ते १९९७ दरम्यान स्वतंत्र कझाकस्तान देशाच्या राजधानीचे शहर होते. १० डिसेंबर १९९७ रोजी कझाकस्तानची राजधानी अस्ताना येथे हलवण्यात आली.[]

अल्माटी
Алматы
कझाकस्तान देशाची राजधानी

अल्माटीमधील झेन्कोव्ह कॅथेड्रल ही जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात उंच लाकडी इमारत आहे.
ध्वज
चिन्ह
अल्माटी is located in कझाकस्तान
अल्माटी
अल्माटी
अल्माटीचे कझाकस्तानमधील स्थान

गुणक: 43°16′39″N 76°53′45″E / 43.27750°N 76.89583°E / 43.27750; 76.89583

देश कझाकस्तान ध्वज कझाकस्तान
स्थापना वर्ष इ.स. पूर्व ९ वे शतक
क्षेत्रफळ ३२४.८ चौ. किमी (१२५.४ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासून उंची कमाल ५,५७७ फूट (१,७०० मी)
किमान १,६४० फूट (५०० मी)
लोकसंख्या  
  - शहर १७,०३,४८१[]
  - घनता २,५०० /चौ. किमी (६,५०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी+०६:००
http://www.almaty.kz/

आजच्या घडीला अल्माटी कझाकस्तानचे आर्थिक, सांस्कृतिक व वाणिज्य केंद्र मानले जाते. अल्माटी आंतरराष्ट्रीय विमानतळ कझाकस्तानमधील सर्वात वर्दळीचा विमानतळ असून एर अस्ताना ह्या विमानवाहतूक कंपनीचे मुख्यालय येथेच आहे.

भूगोल

संपादन

अल्माटी शहर कझाकस्तानच्या दक्षिणेकडील डोंगराळ भागात थ्यॅन षान पर्वतरांगेच्या उत्तर पायथ्याशी वसले आहे. येथील उन्हाळे सौम्य तर हिवाळे कडक असतात.

अल्माटी साठी हवामान तपशील
महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष
विक्रमी कमाल °से (°फॅ) 18.2
(64.8)
19.0
(66.2)
28.0
(82.4)
33.2
(91.8)
35.8
(96.4)
39.3
(102.7)
43.4
(110.1)
40.5
(104.9)
38.1
(100.6)
31.1
(88)
25.4
(77.7)
19.2
(66.6)
43.4
(110.1)
सरासरी कमाल °से (°फॅ) 0.7
(33.3)
2.2
(36)
8.7
(47.7)
17.3
(63.1)
22.4
(72.3)
27.5
(81.5)
30.0
(86)
29.4
(84.9)
24.2
(75.6)
16.3
(61.3)
8.2
(46.8)
2.3
(36.1)
15.77
(60.38)
दैनंदिन °से (°फॅ) −4.7
(23.5)
−3.0
(26.6)
3.4
(38.1)
11.5
(52.7)
16.6
(61.9)
21.6
(70.9)
23.8
(74.8)
23.0
(73.4)
17.6
(63.7)
9.9
(49.8)
2.7
(36.9)
−2.8
(27)
9.97
(49.94)
सरासरी किमान °से (°फॅ) −8.4
(16.9)
−6.9
(19.6)
−1.1
(30)
5.9
(42.6)
11.0
(51.8)
15.8
(60.4)
18.0
(64.4)
16.9
(62.4)
11.5
(52.7)
4.6
(40.3)
−1.3
(29.7)
−6.4
(20.5)
4.97
(40.94)
विक्रमी किमान °से (°फॅ) −30.1
(−22.2)
−37.7
(−35.9)
−24.8
(−12.6)
−10.9
(12.4)
−7.0
(19.4)
2.0
(35.6)
7.3
(45.1)
4.7
(40.5)
−3.0
(26.6)
−11.9
(10.6)
−34.1
(−29.4)
−31.8
(−25.2)
−37.7
(−35.9)
सरासरी वर्षाव मिमी (इंच) 34
(1.34)
43
(1.69)
75
(2.95)
107
(4.21)
106
(4.17)
57
(2.24)
47
(1.85)
30
(1.18)
27
(1.06)
60
(2.36)
56
(2.2)
42
(1.65)
684
(26.9)
सरासरी पावसाळी दिवस 4 5 11 14 15 15 15 10 9 10 8 6 122
सरासरी हिमवर्षेचे दिवस 11 13 8 2 0.2 0 0 0.1 0.1 2 6 11 53.4
सरासरी सापेक्ष आर्द्रता (%) 77 77 71 59 56 49 46 45 49 64 74 79 62.2
महिन्यामधील सूर्यप्रकाशाचे तास 118 119 147 194 241 280 306 294 245 184 127 101 २,३५६
स्रोत #1: Pogoda.ru[]
स्रोत #2: NOAA (sun 1961–1990)[]

संदर्भ

संपादन
  1. ^ "«Almaty population as of September 1, 2008 made 1 million 348.5 thousand people»" (इंग्रजी भाषेत). 2011-05-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 14 November 2008 रोजी पाहिले.
  2. ^ "Little-Known Akmola Becomes New Kazakh Capital" Archived 2010-06-13 at the Wayback Machine., Reuters, December 11, 1997, accessed 2010-08-08
  3. ^ "Climate of Almaty". Погода и Климат. January 13, 2015 रोजी पाहिले.
  4. ^ "Almaty Climate Normals 1961–1990". National Oceanic and Atmospheric Administration. January 13, 2015 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  NODES
mac 2
os 3