इ.स. १६५४
इसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १६ वे शतक - १७ वे शतक - १८ वे शतक |
दशके: | १६३० चे - १६४० चे - १६५० चे - १६६० चे - १६७० चे |
वर्षे: | १६५१ - १६५२ - १६५३ - १६५४ - १६५५ - १६५६ - १६५७ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
संपादन- जून ६ - स्वीडनची प्रोटेस्टंट राणी क्रिस्टीनाने कॅथोलिक पंथ स्वीकारला व राज्य सोडून दिले. तिच्यानंतर तिचा चुलतभाउ चार्ल्स दहावा राजा झाला.
जन्म
संपादन- मार्च ११ - हेन्रिक जॉर्ज न्युस, रचनाकार.
- मे ४ - कांग्क्सी, चीनी सम्राट.
- डिसेंबर २७ - जेकब बर्नोली, स्विस गणितज्ञ.