इ.स. १८१२
इसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक |
दशके: | १७९० चे - १८०० चे - १८१० चे - १८२० चे - १८३० चे |
वर्षे: | १८०९ - १८१० - १८११ - १८१२ - १८१३ - १८१४ - १८१५ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
संपादन- मे ११ - युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधान स्पेन्सर पर्सिव्हालची हाउस ऑफ कॉमन्समध्ये हत्या.
- जून २२ - नेपोलियन बोनापार्टने रशियावर चढाई केली.
- जुलै १२ - १८१२ चेयुद्ध - अमेरिकेने कॅनडावर आक्रमण केले.
- ऑगस्ट १६ - १८१२ चेयुद्ध - अमेरिकन सेनापती विल्यम हलने फोर्ट डेट्रोईट हा किल्ला न लढताच ब्रिटिश सैन्याच्या हवाली केला.
जन्म
संपादन- फेब्रुवारी ७ - चार्ल्स डिकन्स, इंग्लिश लेखक.
- मार्च ११ - जेम्स स्पीड, ऍटोर्नी जनरल.
- मार्च ११ - पिटर ब्लुस व्हॅन औड अल्ब्लास, डच अर्थमंत्री.
- मार्च ११ - विल्यम व्हिंसेंट वॉलेस, रचनाकार.
मृत्यू
संपादन- मे ११ - स्पेन्सर पर्सिव्हाल, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.