इ.स. १८१५
इसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक |
दशके: | १७९० चे - १८०० चे - १८१० चे - १८२० चे - १८३० चे |
वर्षे: | १८१२ - १८१३ - १८१४ - १८१५ - १८१६ - १८१७ - १८१८ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
संपादन- मार्च १ - एल्बाहून सुटका करून घेऊन नेपोलियन बोनापार्ट फ्रांसला परतला.
- मार्च १ - एल्बाहून निघालेला नेपोलियन बोनापार्ट १,४०,००० सैनिक व २,००,००० बिनपगारी सैनिकांचे सैन्य घेउन पॅरिसमध्ये आला. येथून शंभर दिवसांच्या युद्धाला सुरुवात झाली.
- जुलै १७ - नेपोलियन बोनापार्टने ब्रिटिश सैन्यासमोर शरणागती पत्करली.