इ.स. १८३०
इसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक |
दशके: | १८१० चे - १८२० चे - १८३० चे - १८४० चे - १८५० चे |
वर्षे: | १८२७ - १८२८ - १८२९ - १८३० - १८३१ - १८३२ - १८३३ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
संपादन- फेब्रुवारी ११ - मुंबईचे हंगामी राज्यपाल सर सिडने ब्रेकनिथ यांच्या अध्यक्षतेखाली सभा होऊन ऍग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना.
- मे २४ - साराह हेलची मेरी हॅड ए लिटल लॅम्ब ही बालकविता प्रकाशित.
- जुलै ५ - फ्रांसने अल्जीरियावर आक्रमण केले.
- जुलै १८ - उरुग्वेने आपले पहिले संविधान अंगिकारले.
जन्म
संपादन- फेब्रुवारी ३ - रॉबर्ट आर्थर टॅलबोट, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- फेब्रुवारी ९ - अब्दुल अझीझ, ओस्मानी सम्राट.
- ऑगस्ट २९ - हुआन बॉतिस्ता अल्बेर्डी, आर्जेन्टिनाचा राष्ट्रपिता.