ऑगस्ट २१
दिनांक
<< | ऑगस्ट २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ |
ऑगस्ट २१ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २३३ वा किंवा लीप वर्षात २३४ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादन- १९५९ - युनायटेड स्टेट्सचे अध्यक्ष ड्वाइट डी. आयझेनहॉवर यांनी हवाई हे युनियनचे ५० वे राज्य घोषित करणाऱ्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली.
- १९८८ - भारत-नेपाळ सीमेवर भूकंप
- १९९१ - सोव्हिएत युनियनचे अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव विरुद्ध सत्तापालटाचा प्रयत्न कोसळला.
जन्म
संपादन- ११६५ - फिलिप दुसरा, फ्रांसचा राजा.
- १६४३ - अफोन्सो सहावा, पोर्तुगालचा राजा.
- १७६५ - विल्यम चौथा, इंग्लंडचा राजा.
- १७८९ - नारायण श्रीधर बेंद्रे, भारतीय/मराठी चित्रकार.
- १९१० - ऑगस्टिन लुई कॉशी, फ्रेंच गणितज्ञ.
- १९३८ - केनी रॉजर्स, अमेरिकन संगीतकार.
- १९३९ - फेस्टस मोगे, बोत्स्वानाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९४४ - पेरी क्रिस्टी, बहामासचा राष्ट्राध्यक्ष.
- १९६३ - मोहम्मद सहावा, मोरोक्कोचा राजा.
- १९७३ - सर्गेइ ब्रिन, गूगलचा संस्थापक.
- १९७५ - सायमन कटिच, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.
- १९८४ - नील डेक्स्टर, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९८६ - उसेन बोल्ट, जमैकाचा धावपटू.
मृत्यू
संपादन- १९४० - लेऑन ट्रॉट्स्की, रशियन क्रांतिकारी.
- १९७८ - विनू मांकड, भारतीय क्रिकेट खेळाडू
- १९३१ - विष्णू दिगंबर पलुसकर, मराठी हिंदुस्तानी गायक.
- १९८२ - सोभुझा दुसरा, स्वाझीलॅंडचा राजा.
- १९९५ - सुब्रमण्यम चंद्रशेखर, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ
- २००१ - शरद तळवलकर, मराठी चित्रपटअभिनेता
- २००६ - उस्ताद बिस्मिल्ला खॉं, ख्यातनाम भारतीय सनईवादक.
प्रतिवार्षिक पालन
संपादनबाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर ऑगस्ट २१ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
ऑगस्ट १९ - ऑगस्ट २० - ऑगस्ट २१ - ऑगस्ट २२ - ऑगस्ट २३ - ऑगस्ट महिना