कर्लिंग हा बर्फावर खेळला जाणारा सांघिक खेळ आहे. यात एक खेळाडू बर्फावर दगड सरकवत फेकतो तर संघातील इतर दोन खेळाडू त्याच्या भोवती रुंजी घालीत त्याला स्पर्ष न होऊ देता थोड्या अंतरावरील समकेंद्रित वर्तुळांच्या मध्यावर पोचविण्याचा प्रयत्न करतात.

  NODES
os 1