कालवे म्हणजे पाणी वाहून नेण्याकरतां, किंवा शेतीला पाणी पुरवठ्यासाठी तयार केलेला जमीनींतील सखल मार्ग होय. याचा उपयोग होड्या, जहाजें, वाहने चालविण्याकरता होतो. हा तयार केलेला कृत्रिम जलमार्ग आहे.

बॅथमप्टॉन, इंग्लंड येथिल एक कालवा

इतिहास

संपादन

प्राचीन काळी असुरिया, ईजिप्‍त संस्कृती मध्ये वाहातुकीसाठी कालवे तयार केले असल्याचे दिसते. तसेच रोमन संस्कृती मध्ये ही कालव्यांचा वापर आढळतो. चीन मध्ये इसपूर्व ८०० मध्ये कालवे बांधलेले आढळले आहेत. प्राचीन भारतात सिंधु नदी व तिला मिळणाऱ्या नद्या यांच्या पुराचें पाणी साठवून त्याचे केलेले कालवे प्राचीन काळापासून वापरात आहेत.

प्रकार

संपादन
  • निचरा कालवे
  • सिंचन कालवे
  • विद्युत निर्मिती कालवे

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन
  NODES
os 1