कुरुफ (पोलिश: Kurów; Pl-Kurów.ogg उच्चार ) हे पोलंड देशाच्या उत्तर भागातील बाल्टिक समुद्रकिनाऱ्यावर वसलेले पोलंडचे एक प्रमुख शहर आहे. हे लुब्लिनपुलावे गावांच्या दरम्यान कुरौका नदीवर वसलेले आहे.

कुरुफ
Kurów
पोलंडमधील शहर

कुरुफमधील एक चर्च
चिन्ह
कुरुफ is located in पोलंड
कुरुफ
कुरुफ
कुरुफचे पोलंडमधील स्थान

गुणक: 51°24′N 22°11′E / 51.400°N 22.183°E / 51.400; 22.183

देश पोलंड ध्वज पोलंड
प्रांत लुबेल्स्का
स्थापना वर्ष अंदाजे १२वे शतक
क्षेत्रफळ ११.३३ चौ. किमी (४.३७ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर २,८२६
  - घनता २४९ /चौ. किमी (६४० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ

या गावाची वस्ती २,८२६ (२०१०चा अंदाज) आहे. इ.स. १४३१इ.स. १४४२च्या दरम्यान या गावाला शहराचा दर्जा देण्यात आला होता. त्याकाळात हे गाव अन्नबाजार व कातडी मालाचे उत्पादनकेंद्र म्हणून ख्यात होते. इ.स. १६७०मध्ये येथे प्लेगचा प्रादुर्भाव झाला व लोकसंख्या कमी झाल्यामुळे याचा शहराचा दर्जा काही वर्षांकरता काढून घेण्यात आला. इ.स. १७९५ च्या पोलंडच्या फाळणीनंतर हे शहर ऑस्ट्रियाचा भाग झाले व इ.स. १८१५मध्ये पोलंड संस्थानात आले. इ.स. १९१८ पासून कुरुफ पोलंडमध्येच आहे. दुसऱ्या महायुद्धात सप्टेंबर ९, इ.स. १९३९ रोजी जर्मन लुफ्तवाफेने येथे बॉम्बफेक केली होती.


बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
  NODES