चेंडू ही एक गोल आकाराची रबर, चिंध्या, चामडे अथवा प्लास्टिक आदी वापरून बनवलेली वस्तू आहे. चेंडूचा वापर हा अनेक खेळांमध्ये होतो. चेंडू लहान-मोठे असतात. चेंडू हा टप्पे, लगोरी, रप्पारप्पी, क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, व्हॉलिबॉल, बास्केटबॉल, थ्रोबॉल, बॅडमिंटन, टेनिस इत्यादी खेळ प्रकारांत वापरला जातो.

मात्र, रग्बी या खेळात वापरला जाणारा चेंडू लंबगोलाकार असतो.

  NODES
os 2