झज्जर भारताच्या हरियाणा राज्यातील एक शहर आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९,५६,९०७ इतकी होती.

झज्जर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.

हे शहर राष्ट्रीय महामार्ग ७१ वर आहे. येथील रेल्वे स्थानक रेवारी रोहतक रेल्वेमार्गावर आहे.

  NODES