टोयोटा

जपानी कार निर्मिती कंपनी

टोयोटा मोटर कॉर्पोरेशन (जपानी: トヨタ自動車株式会社) ही एक जपानी वाहन उत्पादक कंपनी आहे. जगातील सर्व प्रमुख देशांमध्ये आपली उत्पादने विकणारी टोयोटा ही जगातील १४व्या क्रमांकाची मोठी कंपनी तर सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी आहे.

टोयोटा मोटर कॉर्पोरेशन
प्रकार सार्वजनिक
संक्षेप TYO: 7203
साचा:LSE
एन.वाय.एस.ई.TM
उद्योग क्षेत्र मोटार वाहन उत्पादन
स्थापना २८ ऑगस्ट, १९३७
मुख्यालय जपान टोयोटा, जपान
महत्त्वाच्या व्यक्ती ताकेशी उचियामादा
सेवा बँकिंग,
महसूली उत्पन्न २२.०६४ निखर्व येन
एकूण उत्पन्न
(कर/व्याज वजावटीपूर्वी)
१.३२० निखर्व येन
कर्मचारी ३,३३,४९८
संकेतस्थळ http://www.toyota-global.com

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  NODES
Done 1