तिक्रीत इराकमधील एक शहर आहे. हे शहर इराकचा एकेकाळचा हुकुमशहा सद्दाम हुसेन तसेच मध्ययुगीन सम्राट सलादीन यांचे जन्मगाव आहे.

  NODES