पोरबंदर

गुजरातमधील शहर

पोरबंदर हे भारताच्या गुजरात राज्यातील सौराष्ट्र भागातील एक शहर व बंदर आहे. हे पोरबंदर जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे.

पोरबंदर महात्मा गांधींचे जन्मस्थान आहे. पोरबन्दर श्रीकृष्णचे परममित्र सुदामा साठी पण ओळखले आहे.

  NODES