प्रकाशाणू वा फोटॉन (इंग्रजी: Photon) हा एक मूलभूत कण आहे. हा प्रकाशाचाविद्युतचुंबकीय प्रारणाचा अविभाज्य व अत्यल्प मूल्य असलेला एक कण अथवा पुंजकण आहे. फोटॉन विद्युतचूंबकीय बलाचा प्रवाहक आहे. फोटॉनाशी संबंधित असणाऱ्या प्रकाश तरंगाची वारंवारता जर ν असेल, तर फोटॉनाची ऊर्जा एवढी असून त्याचा संवेग hν/c एवढा असतो (h = माक्स प्लांक यांचा विश्व स्थिरांक व c = निर्वातातील प्रकाशवेग).[]

प्रकाशाणू
इतिहास
यांनी सुचविला अल्बर्ट आईनस्टाईन
सर्वसाधारण माहिती
वर्गीकरण (सांख्यिकीप्रमाणे) बोसॉन
संरचना मूलभूत कण
अन्योन्यक्रिया विद्युतचुंबकीय अन्योन्यक्रिया
चिन्ह γ
भौतिक गुणधर्म
वस्तुमान
<×10−१८ eV/c2[]
विद्युतभार
<×10−३५ e[]
चुंबकीय आघूर्ण
फिरक
समता -१
स्थिरता/आयुर्मान स्थिर[]


संदर्भ

संपादन
  1. ^ a b c Amsler, C. (Particle Data Group); Amsler; Doser; Antonelli; Asner; Babu; Baer; Band; Barnett; Bergren; Beringer; Bernardi; Bertl; Bichsel; Biebel; Bloch; Blucher; Blusk; Cahn; Carena; Caso; Ceccucci; Chakraborty; Chen; Chivukula; Cowan; Dahl; d'Ambrosio; Damour; et al. (2008). "Review of Particle Physics: Gauge and Higgs bosons" (PDF). Physics Letters B (इंग्रजी भाषेत). 667: 1. Bibcode:2008PhLB..667....1P. doi:10.1016/j.physletb.2008.07.018.
  2. ^ शिरोडकर, सु. स. "फोटॉन". १० फेब्रुवारी, २०१६ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

पारिभाषिक शब्दसूची

संपादन

Using

  NODES
os 4