मुलतान
मुलतान (उर्दू: مُلتان) हे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामधील एक शहर आहे. व देशामधील कराचीच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. मुलतान पाकिस्तानच्या मध्य भागात चिनाब नदीच्या काठावर वसले असून लोकसंख्येनुसार ते पाकिस्तानमधील पाचव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
मुलतान مُلتان |
|
पाकिस्तानमधील शहर | |
देश | पाकिस्तान |
प्रांत | पंजाब |
समुद्रसपाटीपासुन उंची | ४०० फूट (१२० मी) |
लोकसंख्या (२००९) | |
- शहर | १५,६६,९३२ |
प्रमाणवेळ | यूटीसी+०५:०० |
खेळ
संपादनक्रिकेट हा लाहोरमधील सर्वात लोकप्रिय खेळ असून फैसल बँक सुपर ८ टी२० चषकामध्ये खेळणारा मुल्तान टायगर्स हा क्लब येथेच स्थित आहे. येथील मुलतान क्रिकेट मैदानामध्ये काही कसोटी व एकदिवसीय सामने खेळवले गेले आहेत.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- अधिकृत संकेतस्थळ Archived 2011-03-04 at the Wayback Machine.
- विकिव्हॉयेज वरील मुलतान पर्यटन गाईड (इंग्रजी)