एम.के.एस.(मीटर किलोग्राम सेकंद) पद्धतीत द्रवरूप पदार्थ मोजण्याचे एकक. १० सेंटी मीटर लांब X १० सेंटी मीटर रुंद X १० सेंटी मीटर उंच हे अंतर्गत आकारमान असलेल्या (एकूण १००० क्युबिक सेंटीमीटर) डब्यात मावणाऱ्या द्रवाबरोबरचे आकारमान हे लिटर होय. तसेच, १००० मिली लिटर = १ लिटर

  NODES