सत्संगात परमेश्वराच्या अवतारलीला, गुणगान याबद्दल ऐकावयास मिळते. साधनांनी जे साधत नाही ते संतसहवासाने साधते. मोक्षाचें तें मूळ सत्संग.

  NODES