डोळा==

शब्दरूप

संपादन
  • डोळा

शब्दवर्ग

संपादन
  • नाम

व्याकरणिक विशेष

संपादन
  • लिंग - पुलिंग

रूपवैशिष्ट्ये

संपादन
  • डोळा = सरळरूप एकवचन
  • डोळे = सरळरूप अनेकवचन
  • डोळ्या- = सामान्यरूप एकवचन
  • डोळ्यां- = सामान्यरूप अनेकवचन
  1. रंग,रूप वगैरे जाणण्याचे इंद्रिय. उदा. ९. अर्जुनाने मश्याचा डोळा फोडून द्रौपदीला स्वयंवरात जिंकले.


हिंदी

संपादन

[१]

इंग्रजी

संपादन
  NODES