मराठी

सुरी

शब्दवर्ग

नाम

व्याकरणिक विशेष

•लिंग:स्त्रीलिंग •वचन:एकवचन

रूपवैशिष्ट्ये

१.सरळरूप एकवचन:सुरी २.सरळरूप अनेकवचन:सुऱ्या ३.सामान्य रूप एकवचन:सुरी ४.सामान्य रूप अनेकवचन:सुऱ्यां

अर्थ

कापण्या व चिरण्यासाठी उपयोगात येणारे एक उपकरण उदा :विळीपेक्षा भाजी चिरणे सोपे असते.

हिंदी

चन्कू

इंग्लिश

https://en.wiktionary.org/wiki/knife

  NODES